ECHS Polyclinic Devlali Nashik Bharti 2024 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लॅब असिस्टंट, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लिपिक आणि सफाईवाला असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. भरती विषयक अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरती वयोमर्यादा
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरतीमध्ये वयाची मर्यादा दिलेली नाही अर्हता पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरती अर्ज शुल्क
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क लागणार नाही.
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरती शैक्षणिक पात्रता
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक अंतर्गत पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लॅब असिस्टंट, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लिपिक आणि सफाईवाला आहे, या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.(पूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लॅब असिस्टंट | DMLT अनुभवासह वर्ग 1 प्रयोगशाळा टेक कोर्स (आर्मड फॉर्सेस) |
वैद्यकीय अधिकारी | एमबीबीएस पदवी + अनुभव |
फार्मासिस्ट | मान्यता प्राप्त संस्थेतून बी फार्मसी किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून विज्ञान प्रवाह (PCB) + सह 10+2 आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त व फार्मसी कायदा 1948 अंतर्गत फार्मसीस्ट म्हणून नोंदणीकृत संस्थेकडील फार्मसीमध्ये डिप्लोमा मंजूर केला आहे.रु 28,100/- 03 वर्षे कामाचा अनुभव. |
लिपिक | ग्रॅज्युएट क्लेरीकल ट्रेड (आर्मड फोर्सेस) 01 |
सफाईवाला | साक्षर + अनुभव |
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरती अर्ज प्रक्रिया
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरतीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्रे अनुभव प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायची आहे. ओळख पुराव्यासाठी आधार कार्ड आणि पासपोर्ट आकारातील फोटो अर्जामध्ये जोडावा. अर्ज खालील पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : ECHS सेल, Stn HQ देवळाली.
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरती वेतन
वेतन पदांनुसार आहे नियुक्ती नंतर उमेदवारांना मासिक वेतन 16,800/- ते 75,000/- दिले जाणार आहे.
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरती निवड प्रक्रिया
ECHS पॉलीक्लिनिक देवळाली नाशिक भरतीमध्ये पदांसाठी नियुक्ती मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांनी आपलं संपर्क तपशील अचूक भरायचा आहे.(निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती मूळ जाहिराती मध्ये बघावी)
ECHS Polyclinic Devlali Nashik Vacancy Details
अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 01 ऑक्टोबर 2024 पासून भरती अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या आत अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
मुलाखतीची तारीख : 24 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखती होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : स्टेशन मुख्यालय देवळाली.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |