Central Bank Of India Nashik Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया नाशिक मध्ये 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे, वॉचमन कम गार्डनर या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांकरिता पात्र उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीचे नोकरीची ठिकाण नाशिक महाराष्ट्र हे आहे या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आहे खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखे आधी पाठवून द्यावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे बँकमध्ये नोकरीची उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी प्राप्त झाली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ करून घ्यावा व नोकरी मिळवावी. अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता : क्षेत्रीय प्रमुख,सेंट्रल बँक ऑफ इंडिया,क्षेत्रीय कार्यालय,पी-63,ग्लेनमार्क कंपनीच्या जवळ,MIDC सातपुर नाशिक-422007
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |