BRO Bharti 2024 | BRO – सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध 466 रिक्त पदांसाठी भरती सुरू;

BRO Bharti 2024

BRO Bharti 2024 : सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.एकूण रिक्त 466 रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे.पदांचे नाव ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर, पर्यवेक्षक, मशिनिस्ट, टर्नर, ऑपरेटर उत्खनन, यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात वाचावी. सीमा रस्ते संघटना मध्ये भरती अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल. भरतीविषयक अपडेट्स बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnukri.in

सीमा रस्ते संघटना अर्ज शुल्क

सीमा रस्ते संघटना BRO भरती अर्ज करण्याचे सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गच्या उमेदवारांना रु.50/- आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क लागणार नाही.

सीमा रस्ते संघटना वयोमर्यादा

सीमा रस्ते संघटना BRO भरती होण्यासाठी वयोमार्यादा दिलेली नाही.

सीमा रस्ते संघटना शैक्षणिक पात्रता

सीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये एकूण 466 रिक्त जागांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे या पदांचे नाव हे ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर, पर्यवेक्षक, मशिनिस्ट, टर्नर, ऑपरेटर उत्खनन, यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रता माहिती बघण्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी.

सीमा रस्ते संघटना रिक्त पदांच्या जागा
  • ड्राफ्ट्समन 16 जागा
  • ड्रायव्हर 417 जागा
  • पर्यवेक्षक 02 जागा
  • मशिनिस्ट 01 जागा
  • टर्नर 10 जागा
  • ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री 18 जागा
  • ड्रायव्हर रोड रोलर 02 जागा
सीमा रस्ते संघटना अर्ज प्रक्रिया

सीमा रस्ते संघटना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे या पदांसाठी फक्त पुरुषांनी अर्ज करावा.अर्ज फक्त इंग्रजी किंवा हिंदीमध्ये भरलेला असावा.अर्जसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक प्रमाणपत्रे जोडावी अर्ज पूर्णपणे भरलेला असायला हवा अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

सीमा रस्ते संघटना निवड प्रक्रिया
  • उमेदवारांची निवडप्रक्रिया खालील प्रमाणे केली जाईल.
  • लेखी परीक्षा
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी
  • प्रात्यक्षिक व्यापार चाचणी
  • वैद्यकीय मानके
  • कागदपत्रे पडताळणी
BRO Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
नमूना अर्जयेथे क्लिक करा
अर्ज पाठविण्याचे ठिकाणजाहिरातीमद्धे दिलेल्या पत्त्यावर

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉