Bandhan Bank Mumbai Bharti 2024 : बंधन बँक मुंबई अंतर्गत बारावी पास उमेदवारांकरिता भरती जाहिरात प्रवासित झाली आहे पदांचे नाव रिलेशनशिप ऑफिसर आहे या पदांच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 10 दिवसाच्या आत आहे भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.MahasarkarNaukri.in
बंधन बँक मुंबई भरती वय मर्यादा
बंधन बँक मुंबई भरती साठी उमेदवारांना वय वर्ष 21 ते 32 वर्ष मर्यादा ठरविलेली आहे.
बंधन बँक मुंबई भरती अर्ज शुल्क
बंधन बँक मुंबई भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही अर्ज निशुल्क आहे.
बंधन बँक मुंबई भरती शैक्षणिक पात्रता
बंधन बँक मुंबई भरती अर्ज करण्यासाठी 12 वी पास असणे आवश्यक आहे.
बंधन बँक मुंबई भरती अर्ज प्रक्रिया
बंधन बँक मुंबई भरती मध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ईमेल पद्धतीने आहे ऑनलाइन ईमेल पद्धतीचे अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दहा दिवसाच्या आत मुदत दिलेली आहे.
अर्ज करण्यासाठी ई-मेलचा पत्ता: territoryhr.mumbai@bankbandhan.com
बंधन बँक मुंबई भरती निवड प्रक्रिया
बंधन बँक मुंबईची निवड प्रक्रियेसाठी ची माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.
Bandhan Bank Mumbai Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रिया सुरुवात : या भरतीचे अर्ज सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : भरती जाहिरात प्रसारित झाल्यापासून 10 दिवसांच्या आत उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन ई-मेल वर सादर करायचे आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |