Arogya Vibhag Nashik Bharti 2024 : नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे भुल तज्ञ,अस्थिरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, रक्तपेढी तंत्रज्ञ, ए.एन.एम, परिचर प्रयोगशाळा, संगणक ऑपरेटर व इतर असे आहे.या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत काम करण्याची उमेदवारांना ही चांगली संधी प्राप्त झालेली आहे. या संधीचा संपूर्ण लाभ घ्यावा, आणि नोकरी मिळवावी.नोकरी विषयक अपडेट्स बघण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
आरोग्य विभाग भरती अर्ज शुल्क
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 38 वर्ष व इतर प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत राहील. वैद्यकीय अधिकारी पदांसाठी वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत राहील. वयोमर्यादा पदाप्रमाणे वेगवेगळी आहे वयोमार्यादेची पदांनुसार माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
आरोग्य विभाग भरती वयोमर्यादा
आरोग्य विभाग भरती मध्ये वरील पदांसाठी अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही अर्ज निशुल्क आहे.
आरोग्य विभाग भरती शैक्षणिक पात्रता
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 169 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे भुल तज्ञ,अस्थिरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, रक्तपेढी तंत्रज्ञ, ए.एन.एम, परिचर प्रयोगशाळा, संगणक ऑपरेटर व इतर आहे या पदांची शैक्षणिक पात्रता,रिक्त पदांच्या एकूण जागा आणि मासिक वेतन खालील तक्त्यात पदांनुसार बघून घ्यायची आहे आणि पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.
आरोग्य विभाग भरती अर्ज प्रक्रिया
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी पाठवायचे आहे.
मूळ जाहिरातीत सोबत दिलेला अर्ज संपूर्ण भरून त्यामध्ये आवश्यक कागद पत्रांची सत्यप्रती लावणे आवश्यक आहे.
अर्ज दाखल करताना मूळ प्रमाणपत्र सोबत ठेवावी मूळ प्रमाणपत्रांची खात्री करूनच अर्ज दाखल करता येईल. मूळ प्रमाणपत्र नसल्यास अर्ज दाखल करून घेतला जाणार नाही.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : सार्वजनिक वैद्यकीय विभाग, 3 रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.
आरोग्य विभाग भरती निवड प्रक्रिया
नाशिक आरोग्य विभाग भरती मध्ये दिलेल्या मुदतीत प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी मनपाच्या नोटीस बोर्डावर तसेच मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
पात्र उमेदवारांना स्वतंत्ररीत्या कळविले जाणार नाही. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिलेल्या मुळ जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे.निवडप्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
Arogya Vibhag Nashik Bharti Vacancy Details
अर्ज प्रक्रियेची सुरुवात : वरील पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकार करण्यात येणार आहे. या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार केले जाणार नाही.याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात & अर्ज – 1 | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात & अर्ज- 2 | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अशाच भरती पीडीएफ मिळवण्यासाठी ग्रुप जॉइन करा | ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा |