Army Law College Pune Bharti : आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 15 रिक्त पदांसाठी भरती प्रसारित झाली आहे. 15 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे चालक-एमटीएस शिपाई/संदेश वाहक एमटीएस, वस्तीगृह अटेंडंट एमटीएस, माळी- एमटीएस, इलेक्ट्रिशियन एमटीएस, प्लंबर एमटीएस आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. आर्मी लॉ कॉलेज पुणे मध्ये पदांची भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. आर्मी लॉ कॉलेज पुणे भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.भरतीच्या अपडेट पाहण्याकरीता रोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
आर्मी लॉ कॉलेज पुणे वयोमर्यादा
आर्मी लॉ कॉलेज पुणे मध्ये भरती अर्ज करण्यासाठी वयामध्ये ची संपूर्ण माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात यासमोरील लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि वयोमर्यादेची माहिती बघून घ्यायची आहे.
आर्मी लॉ कॉलेज पुणे अर्ज शुल्क
आर्मी लॉ कॉलेज पुणे भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणते शुल्क भरावे लागणार नाही.
आर्मी लॉ कॉलेज पुणे शैक्षणिक पात्रता
आर्मी लॉ कॉलेज पुणे मध्ये भरती जाहिरात 49 रिक्त जागांसाठी प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव चालक-एमटीएस शिपाई/संदेश वाहक एमटीएस, वस्तीगृह अटेंडंट एमटीएस, माळी- एमटीएस, इलेक्ट्रिशियन एमटीएस, प्लंबर एमटीएस आहे याबद्दल लागणारे शैक्षणिक पात्रता खालील दिलेल्या टेबल मध्ये पाहून शैक्षणिक पात्रता नुसार पदांसाठी अर्ज करायचे आहे.
पदांचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
चालक-एमटीएस | 7वी पास /आर्मी ग्रॅज्युएट एक सर्विस मॅन क्वालिफाईड, जड आणि हलके वाहन लायसन्स व 05 वर्षांचा अनुभव. |
माळी- एमटीएस | सुशिक्षित आणि मराठी इंग्रजी व हिंदी लिहिता वाचता येणे आवश्यक |
शिपाई/संदेश वाहक एमटीएस | 10 वी पास उमेदवार आणि शिपाई अनुभव |
इलेक्ट्रिशियन एमटीएस | इलेक्ट्रिशियन व्यवसायात आयटीआय इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मध्ये 03 वर्षांचा अनुभव. |
वस्तीगृह अटेंडंट एमटीएस | 12 वी उत्तीर्ण |
प्लंबर एमटीएस | उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आणि सोबत एक वर्षांचा प्लंबिंग डिप्लोमा आणि दोन वर्ष प्लंबिंग चा अनुभव आवश्यक आहे |
आर्मी लॉ कॉलेज पुणे अर्ज प्रक्रिया
आर्मी लॉ कॉलेज पुणे मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना अर्ज हे ऑफलाइन माध्यमातून करायचे आहे. अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्र जोडावी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचे ठिकाण : आर्मी लॉ कॉलेज पुणे,कान्हे, जीएटी नंबर, 182,183,184 जुना पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग NH -04 जवळ, तालुका मावळ, जि. पुणे. 412106
आर्मी लॉ कॉलेज पुणे निवड प्रक्रिया
आर्मी लॉ कॉलेज पुणे भरती मध्ये वरील पदांसाठी निवड ही मुलाखत प्रक्रिया द्वारे केली जाणार आहे. 29 ऑगस्ट 2024 या तारखेला मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.
Army Law College Pune Recruitment Notification 2024
मुलाखतीची तारीख.: 29 ऑगस्ट 2024 या रोजी मुलाखत दिलेल्या पत्त्यावर घेतली जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख.: 29 ऑगस्ट 2024 या तारखेच्या नंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारच्या अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |